...म्हणून नाकारली बैलगाडा शर्यतीला परवानगी- दिलीप वळसे पाटील SaamTv
मुंबई/पुणे

...म्हणून नाकारली बैलगाडा शर्यतीला परवानगी- दिलीप वळसे पाटील

Bulli Bai App वरुन मुस्लीम महिलांविरोधात द्वेष पसरवल्यामुळे देशातील वातावरण तापले आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : पुण्यातील बैलगाडा शर्यतीला दिलेली परवानगी अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली. पण वाढणाऱ्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येमुळे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला गेला, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. परिस्थिती नियंत्रणात आली की परवानगी दिली जाईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले. त्याचबरोबर अनधिकृतपणे शर्यतीचे आयोजन करु नये सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अजून यायचा आहे, ही अंतरिम परवानगी आहे असे आवाहनगही वळसे पाटलांनी केले आहे.

Bulli Bai App वरुन मुस्लीम महिलांविरोधात द्वेष पसरवल्यामुळे देशातील वातावरण तापले आहे. याबाबत माहिती देताना वळसे पाटील म्हणाले ''सायबर पोलीस स्टेशन, CID मुंबई येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे. एका विशिष्ट समाजातील महिलांना अशा प्रकारे टार्गेट करणे दुर्दैवी तपास करुन पुढील कारवाई तातडीने केली जाईल''. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील यांच्या लग्नात अनेक नेत्यांची उपस्थीती होती. त्यानंतर अनेक नेत्यांची कोरोना चाचणी कोरोना पॉझिटीव्ह आली होती. नियम सर्वांनीच पाळायला हवेत, नेत्यांच्या मुला-मुलींची लग्न असतील तरी त्याला वेगळी ट्रीटमेंट दिली जाणार नाही असे वळसे पाटील म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

SCROLL FOR NEXT