Hate Speech Case: Controversial Kalicharan Maharaj granted bail Saam Tv
मुंबई/पुणे

Hate Speech Case: वादग्रस्त कालीचरण महाराज याला जामीन मंजूर

Hate Speech Case: प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. रामदिन यांच्याकडून कालीचरण महाराज याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अमोल कविटकर, पुणे

पुणे: महात्मा गांधीजींबद्दल गरळ ओकणारा आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तथाकथित कालीचरण महाराज याला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. रामदिन यांच्याकडून कालीचरण महाराज याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Controversial Kalicharan Maharaj granted bail in hate speech case from pune court)

हे देखील पहा -

महात्मा गांधींचबद्दल वादग्रस्त व्यक्तव्याप्रकरणी कालीचरण (Kalicharan) न्यायालयीन कोठडीत होता, मात्र आता त्याला जामीन (bail) मिळाला आहे. रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत महात्मा गांधीविरोधात केलेल्या आक्षेपार्य वक्तव्यमुळे चर्चेत कालीचरण महाराज चर्चेत आला होता. त्याने महात्मा गांधींना शिव्या देत नथुराम गोडसेचे समर्थन केले होते. त्या विधानानंतर देशभरातून अनेक ठिकाणी कालीचरण विरोधात गुन्हे दाखल केले. त्यानंतर छत्तीगड पोलिसांनी प्रचंड शिताफिने त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला पुणे (Pune) पोलिसांच्या ताब्यात देण्यात होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. आज त्याला जामीन मिळाला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT