Central Railway
Central Railway  saam tv
मुंबई/पुणे

Central Railway : मोठी बातमी! मध्य रेल्वेवर मुंबईहून कल्याणला जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Central Railway Route :

मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीबाबत मोठी बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर मुंबईहून कल्याण जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लोकलला पेंटाग्राफ अडकल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या समस्येमुळे जलद मार्गावर वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट हाती आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर गुरुवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेल्वेसेवा (Railway ) विस्कळीत झाली.

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान लोकलला पेंटाग्राफ अडकला. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. पेंटाग्राफ अडकल्याने मध्य रेल्वेवरील जलद सेवेवर परिणाम झाला आहे.

पेंटाग्राफ अडकल्याने जलद मार्गावरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटाने उशिरा आहेत. या लोकल ट्रेन उशिरा असल्याने प्रवाशांची गर्दी पाहायला मिळायला मिळत आहे. यामुळे मध्य मार्गावर प्रवासी धीमी मार्गावरूल लोकलने प्रवास करत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील मोठ्या प्रमाणात गर्दी अधिक नाही. जलद लोकल ट्रेन उशिरा असल्याने या लोकल ट्रेनमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती'; बारामतीच्या बाहेर दादांचं भावनिक कार्ड

24.8kmpl मायलेज, 6 एअरबॅग्ज; नव्या दमात नवीन Maruti Swift लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

RCB vs PBKS : विराट कोहलीचं शतक हुकलं; बेंगळुरूचा पंजाबसमोर २४२ धावांचा डोंगर

Today's Marathi News Live : अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध करणाऱ्या ईडीच्या प्रतिज्ञापत्रावर कायदेशीर टीमचा तीव्र आक्षेप

Special Report : महाराष्ट्राच्या महानंदवर नॅशनल डेअरीचा ताबा! नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT