Ganpati festival in mumbai saam tv
मुंबई/पुणे

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी BMC सज्ज, १५२ कृत्रिम तलावांची केली व्यवस्था

दीड दिवसाचे गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : संपूर्ण मुंबईत गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. अशातच आज मुंबईत दीड दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहे. यासाठी मुंबई महापालिका (BMC) सज्ज झाली असून मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, सातबंगला, मढ, गोराई या चौपाट्यांसोबतच या ठिकाणी नैसर्गिक तलावाची महापालिकेने चोख व्यवस्था केली आहे. शिवाय संपूर्ण मुंबईत (Mumbai) गणपती विसर्जनासाठी (Ganpati Festival) १५२ कृत्रिम तलाव देखील निर्माण केले असल्याचे पाहायला मिळत आहेत.

आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन होणार आहे. यासाठी महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून प्रमुख विसर्जन स्थळी ७८६ जीव रक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज अशी १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका देखील उभ्या करण्यात आल्या आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरव दास आणि रंका यांची अखेर तुरुंगातून सुटका; ८ दिवसानंतर मिळाला जामीन

Aloe Vera Gel : रखरखीत त्वचा, मुरूम... रोज चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावता? मग फायदे आणि नुकसान आत्ताच घ्या जाणून

Diwali Sweet Safety : दिवाळीच्या मिठाईत भेसळ तर नाही ना? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने ओळखा

Walking With Music: चालताना गाणी ऐकावीत की शांतपणे चालावे? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Kitchen Hacks : गॅस पेटवण्याआधी करा हे १ काम, LPG सिलेंडर चालेल १५ दिवस जास्त

SCROLL FOR NEXT