Pune Crime News अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

पुण्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला; आरोपी मोकाटचं !

सीसीटीव्ही उपलब्ध असुन 8 दिवसांनंतरही आरोपी मोकाटच

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: पुण्यातील शिवाजीनगर गावठाणातील रहिवासी युवासेना उपविभाग अधिकारी सागर दळवी यांच्यावर राहत्या घरी 3 मार्च रोजी  कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. दुपारच्या सुमारास भर वस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. (Pune Crime News)

विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही उपलब्ध असूनही पोलीस आरोपींपर्यंत पोहचू शकले नाही. या सीसीटीव्ही मध्ये आरोपी खुलेआम रस्त्यावर कोयते घेऊन फिरताना दिसत आहेत.आरोपी रणजित परदेशी यांचा मुलगा आणि सागर दळवी यांचा मित्र यांच्यामध्ये झालेल्या वादातून एकमेकांवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान यातील गुन्हेगार हे रेकॉर्ड वरील असून पोलीस तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded News: गावात भयंकर पुरस्थिती; पालकमंत्री लंडनहून सात दिवसानंतर पाहणीसाठी आले, गावकऱ्यांचा संताप अनावर|VIDEO

Jalgaon : आई- वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने मनात राग; तरुणाने संपविले जीवन

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरेंचा धारावी कोळीवाडा दौरा

Tendulkar Family : तेंडुलकर कुटुंबाची विरारमध्ये नवी रिअल इस्टेट खरेदी

Shocking : ४ वर्षीय मुलीला बापानं नदीपात्रात फेकलं, नंतर स्वत: उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT