अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष
शिंदे गटाचे सर्वाधिक २३ नगरसेवक विजयी
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत झाली होती
शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष भाजपचा झालाय
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज लागला. अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. याठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मनिषा वाळेकर आणि भाजपकडून तेजश्री करंजुले पाटील यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले या विजयी झाल्या.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपाचा झाला असला तरी देखील याठिकाणी सर्वाधिक नगरसेवकपदाचे उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकांच्या ५९ जागांसाठी याठिकाणी निवडणूक पार पडली होती. शिवसेना शिंदे गटाने २३ जागांवर विजय मिळवला. तर भाजपने ११ जागा, काँग्रेस १२ जागा आणि अजित पवाराच्या राष्ट्रवादीने ४ जागांवर विजय मिळाला. अंबरनाथमध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले हे आपण जाणून घेणार आहोत...
- स्वप्नना गायकवाड
- मीना वाळेकर
- रंजना कोतेकर
- मनीष गुंजाळ
- अभिजीत करंजुले
- जयश्री थर्टी
- अनिता भोईर
- सुजाता भोईर
- सचिन गुंजाळ
- सुप्रिया आतिष पाटील
- संगीता गायकर
- रेश्मा गुडेकर
- राहुल सोमेश्वर
- निखिल चौधरी
- ज्योत्सना भोईर
- कुणाल भोईर
- अपर्णा भोईर
- पल्लवी लकडे
- विकास सोमेश्वर
- स्वप्निल बागुल
- पुरुषोत्तम उगले
- संदीप भराडे
- कल्पना गोरे
- रोहिणी भोईर
- संदीप तेलंगे
- अजय मोहिरीकर
- सचिन मंचेकर
- रेश्मा सुर्वे
- सुनिता बागुल
- रवींद्र करंजुले
- दीपक गायकवाड
- रवी पाटील
राजेंद्र वाळेकर
सदाशिव पाटील
सचिन पाटील
मीरा शेलार
सुनिता पाटील
तेजस्विनी पाटील
प्रदीप पाटील
विपुल पाटील
कबीर गायकवाड
मनीष म्हात्रे
धनलक्ष्मी जयशंकर
संजवणी देवडे
दिनेश गायकवाड
किरण राठोड
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.