Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: शिक्षक की हैवान! शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा छळ, शौचालय साफ करायला लावलं नंतर..

Ambegaon Crime News: मुलांना घडवण्यासाठी शिक्षक मदत करतात. मात्र आंबेगाव तालुक्यातील एका शाळेत संतापजनक प्रकार घडला आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शौचालय, शाळेची साफसफाई करायला लावलं आहे.

रोहिदास गाडगे

मुलाच्या जडण घडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. शिक्षक मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मदत करतात. मात्र, आंबेगाव तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकांनी दर्जाहिन वागणुक दिली आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शौचालय, शाळेची साफसफाई करायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलं हे देवाघरची फुलं असतात. मुलं देशाचे उद्याचं भवितव्य असतात. मुलांना घडवण्यासाठी शिक्षक मदत करतात. त्यांच्या योग्य वाढीसाठी शिक्षक मदत करतात. मात्र आंबेगाव तालुक्यातील एका शाळेत संतापजनक प्रकार घडला आहे. आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनीच मुलांना हिन दर्जाची वागणुक दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

आंबेगाव तालुक्यातील संगोपन केंद्रातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत, अनाथ निराधार मुलांना शिक्षण देतात. मात्र येथील काही शिक्षकांनी अनाथ निराधार मुलांना हिन दर्जाची वागणूक दिली आहे. विद्यार्थ्यांना शाळेतील शौचालय, शाळा साफसफाई करायला लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. तसेच स्थानिक नागरीकांनी देखील शिक्षकांविरोधात रोष व्यक्त केला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच आंबेगाव तालुक्यातील तीन महिला शिक्षकांसह एक पुरुष शिक्षक अशा चार शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात शिक्षक आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर शाळेतील शिक्षकच विद्यार्थ्यांना अशी वागणूक देत असतील, मुलांचं भवितव्य घडणार कसं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT