Chandrapur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur: डबल्याच्या खूनाने अष्टभुजा परिसर हादरला

या प्रकरणाचा पाेलीसांनी श्वान पथकासह तपास सुरु केला आहे.

संजय तुमराम

चंद्रपुर : चंद्रपूर (chandrapur) शहरातील अष्टभुजा वॉर्ड परिसर सकाळी हत्येच्या घटनेने थरारला. धर्मीवीर यादव उर्फ डबल्या या युवकाचा (youth) धारधार शस्त्राने हत्या झाल्याचे उघड झाले. डबल्या हा अष्टभुजा वॉर्ड परिसरातच वास्तव्यास असल्याने तेथे खबळबळ उडाली. (chandrapur latest marathi news)

आज (बुधवार) सकाळी एका मंदिराच्या मैदानालागत डबल्याचा मृतदेह आढळल्याने स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी (police) घटनास्थळी पोचून श्वान पथकाच्या मदतीने अज्ञात आरोपींचा तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात दाेन जणांचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी (chandrapur police) प्राथमिक तपास करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपमध्ये जुन्यांना येणार पुन्हा अच्छे दिन

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT