nashiki, molesting, police, youth
nashiki, molesting, police, youth saam tv
महाराष्ट्र

Nashik : ठाण्यानंतर नाशकात भयंकर घटना; लिफ्ट दिलेल्या तरुणीचा धावत्या कारमध्ये ड्रायव्हरने केला विनयभंग

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Breaking News : ठाणे (thane) येथील रिक्षाचालकानं मुलीस फरफटत नेत तिचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच नाशकातील (nashik) एक धक्कादायक घटना समाेर आली आहे. एका युवतीला लिफ्ट देत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाेलीसांनी (police) एकास अटक करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

नाशिक औरंगाबाद महामार्गावर परवा रात्री साडेअकरा वाजता ही खळबळजनक घटना घडल्याचं आज समाेर आलं आहे. संबंधित युवतीनं कार चालकाला लिफ्ट मागितली हाेती. त्याने तिला कारमध्ये बसविले. (Nashik Latest Marathi News)

त्यानंतर तिने तिचा धावत्या कारमध्येच विनयभंग केला. तसेच बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे तिने पाेलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान कारमध्ये घडत असलेला प्रकाराने भयभीत झालेल्या युवतीनं आरडाओरड केली. त्याचवेळी कार टोलनाका येथे पाेहचली हाेती. त्यामुळे टाेलनाक्यावरी कर्मचारी युवतीच्या मदतीला धावून आले. या प्रकरणी पाेलीसांनी माडसांगवी परिसरात राहणा-या एका युवकास अटक केली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Wearing Benefits: सोने -चांदीचे दागिने घालताना घ्या ही काळजी, नाहीतर...

Devendra Fadnavis - Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज, नेमकी कशावरून जुंपली?

Dombivali News: लोकलगर्दीचा बळी! डोंबिवलीजवळ धावत्या ट्रेनमधून पडून २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Narayan Rane Vs Uddhav Thackeray: 'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे, तोंड उघडायला लावू नका! नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, Video

Today's Marathi News Live : मुंबई उत्तरसाठी तेजस्वी घोसाळकर यांचा काँग्रेसकडून लढण्यास नकार?

SCROLL FOR NEXT