Monkey Attack Saam tv
महाराष्ट्र

Monkey Attack : नेरमध्ये माकडाचा हैदोस; रस्त्याने जाणाऱ्या तिघांवर हल्ला करत घेतला चावा

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील नेर शहरातील क्रिंडा संकुल आणि शिवाजीनगर परिसरात घडलेल्या घटनेत तिघांना माकडाने चावा घेतला.

Rajesh Sonwane

संजय राठोड

यवतमाळ : शहरात देखील माकडांचा मोठ्या प्रमाणात संचार सुरु झाला आहे. या दरम्यान (Yavatmal) यवतमाळच्या नेर शहरात माकडाने चांगलाच हैदोस घातला असून रस्त्याने जात असलेल्या व्यक्तींवर माकडाने (Monkey) चक्क हल्ला चढविला. यात तिघे जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

यवतमाळ जिल्ह्यातील नेर शहरातील क्रिंडा संकुल आणि शिवाजीनगर परिसरात घडलेल्या घटनेत तिघांना माकडाने चावा घेतला. दरम्यान नेर तालुक्यातील पिंपळगाव येथून शहरात दही विक्री करण्यासाठी आलेल्या ६५ वर्षीय पंजाबराव मनवरे ह्यांच्यावर हल्ला करतांनाचा व्हिडिओ समोर आला आहे. तर रमेश फडके आणि एका लहान मुलावर माकडाने हल्ला (Monkey Attack) केला. यात तिघे जण जखमी झाले असून या घटनेनंतर नेर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी रुग्णालयात दाखल 

नेर शहरात घडलेल्या या घटनेत दोन लहान मुले व एका वयोवृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. माकडाने हल्ला केल्यानंतर तिघेही जखमी झाले असून त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT