Nitin Gadkari
Nitin Gadkari अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे CR खराब करणार; गडकरींचा भर सभेत इशारा

अभिजित घोरमारे

भंडारा : नितिन गडकरींनी (Nitin Gadkari) आज जाहिर सभेत आज भंडारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. गडकरी आज भंडारा (Bhandara) शहरात 6 लेन बायपास निर्माण कामाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी कांग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना दाखविलेल्या काळा झेंडा प्रकरणी ते बोलत होते. भंडारा- पवनी रस्त्यात येणाऱ्या दवडीपार ते पहेला गावात पर्यंतच्या 5 किलोमीटर रस्त्या वनविभागाच्या अंतर्गत येत असून त्याला डी- नोटिफाईड करण्यात आलं आहे.

मात्र वन विभागाचे काही निकम्मे अधिकारी काम थांबवून आहेत. तुम्हीं मला काळे झेंडे न दाखविता या निकम्या अधिकाऱ्यांना काळे दाखवा असा खोचक सल्ला ही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याना दिला. तसंच मी सरकारमध्ये आहे. तुम्ही मला या 3-3 वर्ष रस्त्याचे काम थांबववीणाऱ्या DFO आणि अधिकाऱ्यांची नावे द्या मी या वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा CR खराब करून कारवाई करणार अशी तंबीच गडकरी यांनी जाहीर कार्यक्रमात दिली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Sawant News | वरळीत पोलिंग एजंटचा मृत्यू, अरविंद सावंत यांचा गंभीर आरोप!

Nashik News: भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, इगतपुरीमधील धक्कादायक घटना

SSC Result News | 10 वीचा निकाल कधी? शिक्षणमंत्री Deepak Kesarkar यांनी दिली माहिती

Abhijit Bichukale: कल्याणमध्ये फेर निवडणूक घ्या, अन्यथा आमरण उपोषण; अभिजीत बिचुकलेंचा इशारा

Nagpur News: 'मुलीला चांगलं आयुष्य देऊ शकत नाही', 3 वर्षांच्या चिमुकलीची जन्मदात्या आईनेच केली गळा दाबून हत्या

SCROLL FOR NEXT