nandurbar, Heat Wave In Maharashtra saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : महाराष्ट्रात नुसती लाहीलाही ... ! फ्रिजच्या जमान्यात माठांना वाढती मागणी

विविध आकारातील आणि डिझाईनचे माठ विक्रीसाठी शहरात दाखल झाले आहेत.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Heat Wave In Maharashtra News : नंदुरबार जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच एप्रिल आणि मे सारखी उन्हाळ्याची स्थिती हाेती. आत एप्रिल उजाडल्यानंतर तापमानाच्या पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झालेत. त्यातच थंड पाणी पिण्याची इच्छा अनेकांना होत असते त्यामुळे गरिबांच्या फ्रीज म्हणून ओळख असलेल्या मातीचे माठांची शहरात (nandurbar city) जाेरदार विक्री सुरू झाली आहे. (Maharashtra News)

नैसर्गिक रीत्या पाणी थंड पाणी मातीच्या माठातून मिळत असते. त्यासोबत मठाचा पाणी आरोग्यसाठी पोषक असता. उन्हाळा सुरू झाला असून नंदुरबारच्या बाजारात विविध आकारातील आणि डिझाईनचे माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

त्यात सिरॅमिक माती आणि राजस्थानी माठा यांना मोठी मागणी आहे. तर त्यासोबत पारंपरिक काळया मातीचा माठाना मोठी मागणी आहे. या वर्षी माठाच्या दरात 30 टक्के वाढ झाली आहे. बाजारात (nandurbar market) 70 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT