kolhapur, kolhapur water supply, kolhapur muncipal council, tanker saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Water Cut News : पाणीटंचाई टाळण्यासाठी काेल्हापूर महापालिकेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, आजपासून...

नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात (radhanagari dam) पाणीसाठा कमी झाला आहे. पाटबंधारे विभागाकडून कोल्हापूरला पाणीपुरवठ्यासाठी (kolhapur water supply) योग्य प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परंतु पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून कोल्हापूर शहरात आजपासून (गुरुवार) दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (Maharashtra News)

संपूर्ण राज्यात पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्हासह शहरावर सध्या पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये आजपासून एक दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

कोल्हापूर शहराला राधानगरी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. राधानगरी धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गानुसार 22 ते 25 दिवस पाणी पुरणार आहे. तर पंचगंगेच्या पातळी कमी झाल्याने शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. त्यामुळे सध्या शहरात 51 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पाऊस लांबण्याची शक्यता गृहीत धरून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन काेल्हापूर महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT