Washim Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस बरसला; कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य भिजले

Washim News : हवामान विभागातर्फे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मागील ५-६ दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : राज्यात अवकाळी पाऊस होत असून आज वाशीम जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची धावपळ उडाली असून (Washim) वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बाहेर ठेवण्यात आलेले धान्य (Rain) पावसाच्या पाण्यात भिजले आहे. (Live Marathi News)

हवामान विभागातर्फे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मागील ५-६ दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. विदर्भात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून (Farmer) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर वाशीम शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान्या भिजले 

अनेक ठिकाणी पावसामुळं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तर दुसरीकडे वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bajar samiti) शेतकऱ्यानी विक्रीसाठी आणलेले सोयाबीन, तूर, गहू हे धान्य पाण्यात मोठ्या प्रमाणात भिजल्याने शेतकऱ्यांचा मोठ नुकसान झाल आहे. एकीकडे सोयाबीनला भाव नाही. तर दुसरीकडे विक्रीसाठी आणलेले पिकं पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळल आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diva - Chiplun Railway : कोकणवासीयांठी आनंदवार्ता! दिवा- चिपळूण विशेष मेमू धावणार, कधी आणि कुठून किती वाजता सुटणार? वाचा

Maharashtra News Live Update: जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको, जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधीनीची भूमिका

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरी १८,००० वरुन ७२,००० होणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?

Petrol-Diesel Price: खरंच पेट्रोल-डिझेल २५ ते २८ रुपयांनी महागणार? आज तुमच्या शहरातील दर किती? वाचा सविस्तर

Nachni vs Oats Diabetes : नाचणी की ओट्स, डायबेटीजच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? तज्ज्ञांनी दिला जबरदस्त सल्ला

SCROLL FOR NEXT