Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद; वर्धा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Wardha News : कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लाभलेली वसुलीची अट पूर्तता रद्द करा

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. (Wardha) वर्धेच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने ग्रामपंचायत (Gram Panchayat) कामगारांचे काम बंद आंदोलन करत उपोषणाला सुरवात केली आहे. (Tajya Batmya)

वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामगारांचा या आंदोलनात सहभाग दिसून आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे (Zilha Parishad) वेतनश्रेणी मंजूर करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लाभलेली वसुलीची अट पूर्तता रद्द करा व ऑगस्ट २०२० ते मार्च २०२२ पर्यंतचा थकीत वेतन तात्काळ अदा करा; या मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२९ फेब्रुवारीपर्यंत कामबंद 

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून या आंदोलनाला सुरवात केली आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून २९ फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन चालणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले. कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीमधील चालणारे गावगाड्याच्या काम ठप्प झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT