Nagar panchayat election 2022 voting begins SaamTV
महाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं, राज्यातील १० जागांसाठी 'या' तारखेला होणार निवडणूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक (vidhan Parishad election) जाहीर करण्यात आलीय. येत्या २० जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. एकीकडे राज्यसभेच्या निवडणुकीची (rajyasabha election) चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच आता विधानपरिषद निवडणुकांचेही बिगुल वाजलं आहे. राज्यसभा निवडणूकीसाठी १० जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर २० जूनला विधानपरिषद निवडणूक घेतली जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराजे निंबाळकर,सुभाष देसाई,प्रविण दरेकर,सदाभाऊ खोत, प्साद लाड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नव्या उमेदवारांना संधी मिळण्याती शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप नेते, प्रविण दरेकर, पंकजा मुंडे,चित्रा वाघ, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपा शंकर सिंग यांची नावं चर्चेत आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT