Nanded : "आमच्या गाडीत कोण पेट्रोल भरतं, हायकोर्टात विचारा" SaamTvNews
महाराष्ट्र

Nanded : "आमच्या गाडीत कोण पेट्रोल भरतं, हायकोर्टात विचारा"

अशोक चव्हाणांच्या टीकेला वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकरांचे जोरदार प्रत्युत्तर!

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : वंचित बहुजन आघाडीच्या गाडीत भारतीय जनता पार्टी पेट्रोल भरते अशी टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी वंचित वर केली होती. चव्हाणांच्या या टीकेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

हे देखील पहा :

अशोकराव ही चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका, निवडणूक होऊद्या आमच्या गाडीमध्ये कुणी पेट्रोल भरलं हे हायकोर्टात जाऊन विचारा. आदर्श प्रकरणात कुणाकुणाचा फ्लॅट आहे. अशोक चव्हाण आपणाला बायको बरोबर आणि सासूबरोबर जेल मध्ये जायचं का ते ठरावा. असा टोला आंबेडकरांनी चव्हाणांना लगावलाय.

एक मोर्चा हायकोर्टावर गेला कि तुम्ही दडवलेली फाईल पुन्हा बाहेर येईल आणि सुशीलकुमार शिंदेंनाही जेल मध्ये घेऊन जाल असा इशारा ही बाळासाहेब आंबेडकर यांनी चव्हाण यांना दिलाय. आज बिलोली-देगलूर विधान सभा पोट निवडणुकीच्या प्रचार सभेत बाळासाहेब बोलत होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT