unseasonal rain hits jalna and sambhajinagar loss of 12 thousand hectares Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा तडाखा; जालना, संभाजीनगरमधील 13,000 हेक्टर शेतीला फटका

Unseasonal Rain in Marathwada : अवकाळी पावसामुळे पिके जमीनदोस्तही झाल्याचं बघायला मिळालं. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चांगलाच अडचणीत सापडला आहे.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांना चांगलाच तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसाचा जवळपास 12 हजार 859 हेक्टरला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कृषी विभागाकडून सध्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. अंतिम क्षेत्र लवकरच कळणार असल्याचंही कृषी विभागाकडून संगण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार गहू, हरभरा, ज्वारी आणि कांदा आदी पिकांसह जवळपास १ हजार २६६ हेक्टर वर 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

दुसरीकडे जालना जिल्ह्यात तब्बल 11 हजार 95 हेक्टर वरील नुकसान झाले आहे. पिके जमीनदोस्तही झाल्याचं बघायला मिळालं. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चांगलाच अडचणीत सापडला आहे. शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावे आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT