uddhav thackeray faction rasta roko andolan at manmad chandwad road saam tv
महाराष्ट्र

Nashik News : उद्धव ठाकरे गटाचा मनमाड-चांदवड मार्गावर रास्ता राेकाे

सुमारे अर्धा तास झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक मात्र विस्कळीत झाली होती.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News : नाशिकच्या पुर्व भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचा पाण्याचा, जनावरांच्या चा-याचा प्रश्न तसेच कांद्याच निर्यातमूल्य रद्द करावे अशा विविध मागण्यांसाठी आज (साेमवार) मनमाड येथे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनमाड-चांदवड मार्गावर (manmad chandwad road) बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन (rasta roko andolan) केले. (Maharashtra News)

सध्या जनावरांना चारा-पाणी उपलब्ध होत नसल्याने चारा छावण्या उभाराव्या, पाऊस नसल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तर पिक हातची गेल्याने सरकारने नांदगाव तालूक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आंदाेलकांनी (aandolan) केली.

याबराेबरच कांद्याचे निर्यात मूल्य कमी करावे या मागण्यांसाठी (cancel onion export duty) हा रास्ता रोको करण्यात आले. सुमारे अर्धा तास झालेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक मात्र विस्कळीत झाली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT