two school childrens passed away in road accident near baramati at jalgaon kadepathar, Baramati Accident News,  saam tv
महाराष्ट्र

Baramati Accident News : बारामतीनजीक कारच्या धडकेत दाेघा विद्यार्थ्यांचा मृत्यू, जखमी रुग्णालयात दाखल

या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मंगेश कचरे

Baramati Breaking News : बारामती जिल्ह्यात एका चारचाकीने दिलेल्या धडकेत दाेन शालेय विदयार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी जखमी झाला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी जखमी मुलास रुग्णालयात उपचारासाठी नेले. (Maharashtra News)

बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे भरधाव वेगातील चारचाकीने तीन शाळकरी मुलांना धडक दिली. या अपघातात ओंकार संतोष खांडेकर (omkar santosh khandekar) व रुपेश अमोल खांडेकर (rupesh amol khandekar) ही दोन शाळकरी मुले मृत्यूमुखी पडली. हे इयत्ता दहावीत हाेतेे अशी प्राथमिक मिळाली आहे.

या अपघातात संस्कार संतोष खांडेकर (sanskar santosh khandekar) हा देखील गंभीर जखमी झाला आहे. संस्कार हा पाचवीमध्ये शिकत आहे. जखमी विद्यार्थ्यावर बारामती येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

SCROLL FOR NEXT