Bhandara Crime: अवजड वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना तुमसर पोलिसांकडून अटक  अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara Crime: अवजड वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना तुमसर पोलिसांकडून अटक

ड्राइवरचे लक्ष नसल्याचे बघून अवजड वाहनांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पोलीसांनी अटक केली

अभिजीत घोरमारे

भंडारा: ड्राइवरचे लक्ष नसल्याचे बघून अवजड वाहनांची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना (accused) भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या तुमसर (Tumsar) पोलीसांनी (police) अटक (Arrested) केली आहे. आरोपीकडून एक चोरीला गेलेला मिनीट्रक जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी योगेश मारोती हटवार (वय-२३) आणि भाऊ देवदत्त मारोती हटवार (वय-२८) दोघही रा. नेहरु वार्ड मोहाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत. (Tumsar police arrest two criminals stealing heavy vehicles)

हे देखील पहा-

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील पथ्रोट येथील चालक मोहम्मद ईमरान अब्दुल शकील याने घटनेच्या दिवशी 8 फेब्रुवारी 2022 रोजी मिनीट्रक (क्रमांक- एमएच ४० बीएल २३५३) या ट्रकमध्ये केळी भरुन बालाघाट येथील सब्जीमंडई मध्ये सोडून परत पथ्रोट येथे खापा मार्गे जाण्यास निघाला होता. खापा येथील रिजवी पेट्रोलपंप येथे मिनीट्रक (Minitruck) लॉक करुन जेवण करण्याकरीता धाब्यावर गेले होते. त्यादरम्यान अज्ञात आरोपींनी ट्रक चोरुन नेला होता.

अज्ञात आरोपीविरुध्द ट्रक चालकाने तुमसर पोलिस (police) स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आल. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी योगेश आणि त्याच्या भाऊ देवदत्त यांना ताब्यात घेऊन चोरीला गेलेला मिनीट्रक जप्त केला आहे. पोलीसांनी दोघाही आरोपी भावांना अटक (Arrested) केली आहे. तुमसर पोलिसांच्या या कारवाईने ट्रकचोरी करणारी मोठी टोळीच्या छडा लागला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT