Chhattisgarh News  saam tv
महाराष्ट्र

Chhattisgarh : महाराष्ट्राच्या सीमेजवळ नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या

गडचिरोली जिल्ह्याच्या जांबिया गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून अवघ्या तीन किलाेमीटर अंतरावर ही घटना घडली.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Chhattisgarh News : महाराष्ट्र सीमेपासून तीन किलमीटर अंतरावर छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांनी तिघांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुरखंडी गावालगत ही घटना घडली आहे. (Maharashtra News)

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील मुरखुंडीच्या तीन नागरिकांचे नक्षलवाद्यांनी चार दिवसापूर्वी अपहरण केले होते. गुरुवारी त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह नक्षलवाद्यांनी. लगतच्या जंगलात फेकून दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचे मृतदेह गावात आणल्याची माहिती पाेलीसांकडून मिळाली.

पोलिसांचे खबरे ठरवून नक्षलवाद्यांनी या तिघांची हत्या केल्याचे बोलले जात आहे. छत्तीसगड राज्यात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार सुरू असतानाच नक्षलवाद्यांनी ही घटना करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा परिसर गडचिरोली जिल्ह्याच्या जांबिया गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून अवघ्या तीन किलाेमीटरवर लागून आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT