Vitthal Rukmini Pandharpur, Vitthal Rukmini Mandir News, Pandharpur Latest Marathi News, Kartiki Ekadashi 2022
Vitthal Rukmini Pandharpur, Vitthal Rukmini Mandir News, Pandharpur Latest Marathi News, Kartiki Ekadashi 2022 saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : कार्तिकी यात्रेत विठ्ठलाच्या चरणी तीन कोटी वीस लाख अर्पण

भारत नागणे

Pandharpur News : गरीबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायांची श्रीमंती वाढू लागली आहे. कार्तिकी यात्रे दरम्यान विठुरायाच्या खजिन्यात रोख रकमेबरोबरच सोन्या चांदीच्या दागिन्यांची ही मोठी भर पडली आहे. (Pandharpur Latest Marathi News)

कार्तिकी यात्रे दरम्यान पंढरपूरातील (pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला तीन कोटी वीस लाख 59 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये भक्तनिवास, लाडू प्रसाद, देणगी पावती, दागिने , देवाच्या चरणी भाविकांनी अर्पण केले आहे. (Maharashtra News)

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीला एक कोटी वीस लाख रूपयांचे अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. कोरोना काळात मंदिर दोन‌ वर्षे बंद होते. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती असे बालाजी पुदलवाड (व्यवस्थापक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivajirao Adhalrao Patil | "कोल्हेंनी भाजपचं दार ठोठावलं होतं", काय म्हणाले आढळराव पाटील?

Pat Cummins Statement: आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? पॅट कमिन्सने विराट, रोहित नव्हे तर या खेळाडूचं घेतलं नाव

OTT Release This Weekend : ‘या’ आठवड्यात पाहता येणार क्राईम, ड्रामा, थ्रिलर चित्रपट आणि वेबसीरीज, जाणून घ्या यादी

Parenting Tips: उन्हाळ्यात मुलांना स्विमिंग क्लास लावण्याचा विचार करताय ? मग 'या' गोष्टींची घ्या खास काळजी

Gautami Deshpande At Sangeet: गळ्यात हार अन् कानात झुमका,लगीन सोहळ्यासाठी सजली गौतमी

SCROLL FOR NEXT