arjun yadav, wai, satara, pune, instagram saam tv
महाराष्ट्र

वाईतील अर्जुन यादवचा साता-यात गेम करणारे तिघे ताब्यात; एलसीबीची कारवाई

एलसीबीच्या पथकानं लावला मारेकर-यांचा शाेध.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : साता-यातील (Satara) बॉम्बे रेस्टॉरंट चौकात शनिवारी झालेल्या गाेळीबारात वाईतील एका युवकाचा (Youth) मृत्यू झाला हाेती. या प्रकरणी एलसीबीने (LCB) तीन अल्पवयीन युवकांना वाईतून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मुख्य संशयितांचा शोध सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (arjun yadav latest marathi news)

वाईतील सिद्धनाथवाडीमधील अर्जुन मोहन यादव याच्यावर नटराज मंदिर येथे गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यास भरदिवसा मारल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पाेलीसांची पथक विविध ठिकाणी तपासाठी रवाना झाले हाेते.

याप्रकरणी एलसीबीने तिघा युवकांना ताब्यात घेतले. या तिघांना सातारा शहर पाेलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार अर्जुन याने काही महिन्यापूर्वी वाईत गोळीबार केला. त्याच्या वाढदिवसादिवशी भैय्या या युवकाने घरासमोर फटाके वाजवले होते. तेव्हापासून अटकेतील तीन संशयित व इतर दोन युवक अर्जुनला गाठण्याच्या प्रयत्नात होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठी'आणि 'मराठी माणसाला' कधीच एकटं पडू देणार नाही, हा शब्द आहे ठाकरेंचा

Jawhar Hidden Temple : निसर्गाच्या सानिध्यात वसलेले देवबांध गणपती मंदिर तुम्हाला माहिती आहे का? अनुभवाल मंत्रमुग्ध वातावरण

Maharashtra Live News Update: यशोमती ठाकूर यांना भाजपची फार काळजी आहे, रवी राणा यांचा निशाणा

Crime: गोव्यात २ रशियन महिलांची हत्या, हात-पाय बांधले; नंतर चाकूने वार करत गळा चिरला

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT