gondia, school bus accident, students, injured saam tv
महाराष्ट्र

Gondia News : गाेंदियातील स्कूल बस अपघाताचं नेमकं कारण आलं समाेर; विद्यार्थी जखमी

आज सकाळच्या सुमारास घडला अपघात.

अभिजीत घोरमारे

Gondia : गोंदिया शहरात आज सकाळच्या सुमारास झालेल्या स्कूल बसच्या अपघातात काही विद्यार्थी आणि चालक किरकाेळ जखमी झाले. सर्व जखमी (injured) विद्यार्थ्यांवर प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना घरी साेडण्यात आलं. (Gondia Latest Marathi News)

गोंदियातील एक शाळेच्या बसचे स्टेअरींग लाॅक झाल्याने सुमारे अकरा विद्यार्थी घेऊन बाय पास रिंग रोडच्या पुलावरून जाताना काेसळली. त्यामुळे चालकासह विद्यार्थी जखमी झाले. हे सर्व विद्यार्थी इयत्ता सहावी ते नववीपर्यंतचे हाेते.

दरम्यान स्कूल बस वीस फूट खाली कोसळल्याने वाहनाचं नुकासन झालं. चालक भुमेशवर लांजेवार यांनी वाहनाचं स्टेअरींग लॉक झाल्याने अपघात घडल्याचे घटनास्थळावरील लाेकांना सांगितलं. या अपघातात विद्यार्थी किरकाेळ जखमी झाल्यानं माेठं संकट टळल्याची भावना लाेकांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नव कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

Maharashtra Live News Update: दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना

६-७-८-९ नाही, १० थरांचा विश्वविक्रम; जय जवान पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारं कोकण नगर गोविंदा पथक नेमकं कुठलं?

SCROLL FOR NEXT