Shirdi Big Breaking News : शिर्डीत दहशतवाद्यास अटक

संबंधित दहशतवाड्यास पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
breaking news, shirdi, terrorist arrested in shirdi
breaking news, shirdi, terrorist arrested in shirdisaam tv

- माेबीन खान

Shirdi Breaking News : महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने सयुक्त कारवाई करत आज शिर्डी येथे एका संशयित दहशतवाद्यास (terrorist) अटक (arrest) केली आहे. राजेंदर असं या दहशतवाद्याचं नाव असल्याचे समजतं. (terrorist arrested in shirdi by maharashtra ats)

मंगळवारी (ता.16) पंजाब पोलीसांच्या पीएसआयच्या वाहनास एलईडी लावून उडवण्याचा कट आखला गेला होता. यावर पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं एकत्र येत रात्रीच्या सुमारास ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

breaking news, shirdi, terrorist arrested in shirdi
Aaditya Thackeray : जळगाव विमानतळावर दाखल हाेताच आदित्य ठाकरेंनी 'त्यांच्या' वर डागली ताेफ (व्हिडिओ पाहा)

संशियत राजेंदरला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच पाेलिस दल देणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com