Nawab Malik  Saam Tv
महाराष्ट्र

Nawab Malik: 'मलिकांचे आतंकवाद्यांशी संबंध, राष्ट्रवादीने त्यांना हिरो बनवू नये'

'नवाब मालिकांना (Nawab Malik) झालेली अटक ही योग्य असून ED ने आपले काम योग्य प्रकारे केले आहे.'

अभिजित घोरमारे

भंडारा : नवाब मालिकांना (Nawab Malik) झालेली अटक ही योग्य असून ED ने आपले काम योग्य प्रकारे केल्याचे वक्तव्य भाजप खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना आतंकवाद्यांशी संबंधीत लोकांबरोबर आर्थिक व्यवहार केली असल्याच्या प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे, तर मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. आणि या प्रकरणावरुनच आता आता भाजप खासदार सुनील मेंढे (BJP MP Sunil Mendhe) यांनी राष्ट्रवादीवर (NCP) टीका केली आहे.

ते म्हणाले, नवाब मलिक यांचे आतंकवाद्यांशी संबंध आहेत, त्यांमुळे राष्ट्रवादीने मालिकांना हीरो बनवू नये असं वक्तव्य खासदार सुनील मेंढे यांनी केलं. नबाव मलिकांच्या कंपनीने आतंकवादी दाऊद इब्राहिमची जमीन कवडी मोल भावात विकत घेतली असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करुन ईडी ने मलिकांना अटक केली असून त्यांच्यावर केलेली कारवाई योग्य असून राष्ट्रवादीद्वारे मलिकांना हिरो बनविने निंदनीय असल्याचे खासदार मेंढे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT