Funerals
Funerals  saam tv
महाराष्ट्र

प्रशासनाची एक चूक; रस्त्यावरच करावे लागताय अंत्यसंस्कार

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्ह्यातील घोडेश्वर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्मशानभुमीच्या जागेवरून महामार्ग गेला अन अंत्यसंस्काराची जागा गेली. यामुळे आता रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. (solapur news mistake of administration Funerals have to be done on the road)

गावातील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवरून नागपूर- रत्नागिरी हा राज्य महामार्ग (Nagpur Ratnagiri Highway) गेला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध राहिली नाही. याचा परिणाम म्हणून एका मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीवर रस्त्यावरच अंतविधी करण्याची वेळ आली आहे.

प्रशासनातील चुकेने स्मशानभुमी गेली

संबंधित स्मशानभूमीच्या जागेचा 7/12 उतारा उपलब्ध आहे. मात्र, फेरफार नंबर मिळतं नसल्याने हा विषय प्रलंबित आहे. प्रशासनातील या चुकांचा फटका सामान्य माणसाला बसताना दिसून येत आहे. आजतागायत दोन मृतदेहांचे अंत्यसंस्कार (Funerals) जे हे रस्त्यालगतंच करावे लागले आहेत. त्यामुळं मागासवर्गीय समाजाच्या हक्काची स्मशानभूमी त्यांना कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

SCROLL FOR NEXT