ncp and bjp politics in solapur district saam tv
महाराष्ट्र

Politics: भाजप - राष्ट्रवादी युती; नगराध्यक्ष, उपाध्यक्षपद घेतलं वाटून

जिल्ह्यातील पाच पैकी तीन नगरपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे.

भारत नागणे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आज (शुक्रवार) निवडी जाहीर झाल्या. यामध्ये माळशिरस (malshiras), नातेपुते (natepute) ,महाळुंग श्रीपुर (mahalung shripur) या तीन नगरपंचायतीवर भाजपाचे (bjp) नगराध्यक्ष निवडून आले आहेत. माढा नगरपंचायतीवर काँग्रेसच्या (congress) मीनल साठे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादीच्या (ncp) सुजाता डोळसे या निवडून आल्या आहेत. (solapur latest marathi news)

जिल्ह्यातील पाच पैकी तीन नगरपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. दरम्यान माळशिरसमध्ये (malshiras) भाजप (bjp) आणि राष्ट्रवादीची (ncp) युती झाली आहे. नगराध्यक्षपद भाजपाकडे तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीला मिळाले आहे.

असे आहेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष

माढा - मीनल साठे (काँग्रेस)

श्रीपुर - म्हाळुंग - लक्ष्मी चव्हाण (भाजप)

नातेपुते - वर्षाराणी पलंगे (भाजप)

माळशिरस - अप्पासाहेब देशमुख (भाजप)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

SCROLL FOR NEXT