sindhudurg teachers condemns rule of dress code in schools
sindhudurg teachers condemns rule of dress code in schools saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg : शिक्षकांसाठी ड्रेस कोड, मुख्याध्यापक पदासाठी पटसंख्येचा नियम रद्द करा; सिंधुदुर्गमध्ये शिक्षकांचे आंदाेलन

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg :

राज्यात लागू झालेला ड्रेस कोड आणि 150 पटसंख्येच्यावर मुख्याध्यापक पद लागूचा नविन अध्यादेश रद्द करा या मागणीसाठी आज (शुक्रवार) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनी आंदाेलन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांनी काळ्या फिती लावून सरकारच्या निर्णयचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शाळा डोंगराळ भागात आहेत. नव्या पटसंख्येच्या निर्णयामुळे अनेक शाळा या मुख्याध्यापकांविना चालवाव्या लागतील अशी शक्या आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निर्णय घेताना नेमका काेणता विचार केला याचे गणित शिक्षकांना उलगडले नाही. त्यामुळेच या निर्णयाला शिक्षक कडाडून विरोध करु लागले आहेत.

खासदार विनायक राऊत यांनी मंत्री दिपक केसरकर यांच्या निर्णयावर साम टीव्हीशी बाेलताना नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले शिक्षण क्षेत्राचा मारेकरी म्हणून हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच आहे. त्यांच नाव इतिहासात काळ्या अक्षरानं कोरलं जाईल असे राऊत नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: कुलाब्यात ठाकरे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा; नार्वेकरांना पाहून उबाठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Maharashtra Lok Sabha Voting Live: लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या तयारीला लागा, शरद पवार गटाचं कार्यकर्त्यांना आवाहन

Ratnagiri News: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले

Lok Sabha Election 2024 : राज्यात सर्वात कमी ४८.६६ टक्के मतदान तर या राज्यात झालं उच्चांकी मतदान; 7 वाजल्यानंतरही मतदान सुरू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला अल्टिमेटम; आरक्षण दिलं नाही तर या तारखेला उग्र आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT