Shambhuraj Desai, Sushma Andhare saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai On Sushma Andhare : सुषमा अंधारेंचे वक्तव्य पाहिल्यावर आम्ही खाे खाे हसलाे, ललित पाटील प्रकरणावर शंभूराज देसाई म्हणाले... (पाहा व्हिडिओ)

आमची प्रतिमा खराब करायचे काम विराेधकांचे सुरु असल्याचे मंत्री देसाईंनी म्हटले.

ओंकार कदम

Shambhuraj Desai News : ललित पाटील (lalit patil) प्रकरणात सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी केलेलं वक्तव्य 24 तासात मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे असा इशारा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai latest marathi news) यांनी अंधारे यांना दिला आहे. साम टीव्हीशी बाेलताना मंत्री देसाईंनी अंधारेंनी केलेली सर्व आराेप फेटाळून लावलेत. (Maharashtra News)

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले सुषमा अंधारे यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र ही संबंध नाही. त्यामुळे बेजबाबदार वक्तव्य करुन त्या समाजात माझी प्रतिमा खराब करण्याचे काम श्रीमती अंधारे करीत आहेत.

त्यांचावर लवकरच माझ्या कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करुन पुढची कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. दरम्यान आम्हांला (दादा भुसे आणि मला) बदनाम करण्याचे काम तात्काळ अंधारेंनी थांबवावे असेही मंत्री देसाईंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे इगतपुरीत दाखल

Maharashtra Politics: विधानसभेत 'चड्डी बनियान गँग'वरून राडा! आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात तुफान जुंपली|VIDEO

Beed Crime : सरपंचपदाचा राजीनामा का देत नाही? महिलेवर १५ ते २० जणांचा जीवघेणा हल्ला; बीडच्या परळीत खळबळ

Ind Vs Eng तिसऱ्या कसोटी सामन्यात राडा, रवींद्र जडेजा-ब्रायडन कार्स भिडले; मैदानात नेमकं काय घडलं?

BJP Crime: पार्किंगवरून वाद चिघळला; भाजप नेत्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT