Shalarth ID scam exposed Fake teachers in Nagpur to face action after Ganesh Visarjan Saam Tv
महाराष्ट्र

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ६८० बोगस शिक्षकांवर गणेश विसर्जनानंतर कारवाई, फोटोही झाले व्हायरल|VIDEO

Nagpur Shalarth ID Fraud: नागपूरातील शालार्थ आयडी घोटाळ्यातील तब्बल ६८० बोगस शिक्षकांवर गणेश विसर्जनानंतर कारवाई होणार आहे. पगाराच्या स्वरूपात शासनाची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Omkar Sonawane

नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी बनावट शिक्षकांवर लवकरच कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे. या संदर्भातील तब्बल 150 अर्जांची तपासणी आणि संबंधितांचा जबाब घेणे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घोटाळ्यात बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे तब्बल ६८० शिक्षक नियमितपणे पगार घेत असल्याचे समोर आले आहे. शासनाची लाखो रुपयांची फसवणूक या माध्यमातून झाल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, या शिक्षकांवर गणेश विसर्जनानंतर कारवाई होणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले आहे. पगाराच्या स्वरूपात देण्यात आलेले पैसे वसूल करण्यासाठीही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या कारवाईमळे बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT