Dehydration Signs: तुम्ही पुरेसं पाणी प्यायला नाहीत हे कसं समजतं? शरीर देतं ही 5 संकेत

Manasvi Choudhary

पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याची कमतरता कमी झाली की शरीर गंभीर संकेत देत ज्याला डिहायड्रेशन असे म्हणतात.

Dehydration | GOOGLE

कोणती संकेत

शरीरात पाण्याची कमतरता असेल तर शरीर कोणते संकेत देतात हे यो वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Dehydration Signs

लघवीचा रंग

जर लघवीचा रंग गडद पिवळा किंवा नारिंगी असेल, तर शरीरात पाण्याची कमतरता असल्याचं शरीर संकेत देते.

Urine Infection | Freepic

तोंड कोरडे होणे

तोंड सतत कोरडं पडणं किंवा जिभेला चिकटपणा जाणवणं हे शरीरात पाण्याची कमतरता असण्याची संकेत आहेत. तोंडात लाळ कमी असल्यामुळे तोंडातले बॅक्टेरिया वाढत जातात, ज्यामुळे श्वासाला दुर्गंधी येऊ लागते.

Mouth Dryness | Saam Tv

रक्ताभिसरण मंदावते

मेंदूचा ८०% भाग पाण्याने बनलेला असतो. पाण्याची पातळी कमी झाली की मेंदूच्या ऊती आकुंचन पावतात आणि रक्ताभिसरण मंदावते.

Blood circulation problem | Yandex

पायात गोळे येणे

रात्री झोपेत असताना किंवा चालताना अचानक पायात गोळे येणे हे देखील तुमच्या स्नायूंना अधिक हायड्रेशनची गरज असल्याचे सांगते.

Home Remedies for Leg Cramps | google

त्वचा कोरडी होणे

त्वचा कोरडी होणे व ओठ फाटणे तसेच ओठांतून रक्त येणे हे देखील शरीराच पाण्याची कमतरता असण्याची लक्षणे आहेत.

skin Dryness | Yandex

next: Mangalsutra Designs: साडीच नाही तर जीन्स-टॉपवरही दिसेल स्टायलिश! पाहा 'इंडो-वेस्टर्न' मंगळसूत्रांचे 5 युनिक पॅटर्न्स

mangalsutra designs
येथे क्लिक करा...