Urine Infection Home Remedies: युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय? हे 5 घरगुती उपाय करा

Manasvi Choudhary

युरिन इन्फेक्शन

उन्हाळ्यामध्ये युरिन इन्फेक्शनचा त्रास महिलांना अधिक होतो  लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवीला होणे किंवा ओटीपोटात दुखणे ही मुख्य लक्षणे आहेत.

Urine Infection Home Remedies

युरिन इन्फेक्शन त्रास होईल कमी

युरिन इन्फेक्शनवर तुम्ही घरच्या घरी सोपे 5 उपाय करू शकता ज्यामुळे तुमचा त्रास कमी होईल.

Urine Infection Home Remedies

क्रॅनबेरी ज्यूस

युरिन इन्फेक्शन झाल्यास तुम्ही क्रॅनबेरी ज्यूसचे सेवन केले पाहिजे यामुळे तुम्हाला फायदा होईल.

Cranberry Juice | Yandex

सफरचंद पाणी

सफरचंदाचे बारीक काप करून तुम्ही पाण्यामध्ये ठेवा आणि हे पाणी प्या यामुळे मूत्राशयातील बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या कमी होतात.

Apple | GOOGLE

आल्याचा किंवा तुळशीचा चहा

पाण्यात थोडे आले किंवा तुळशीची पाने टाकून ते उकळा आणि चहाप्रमाणे प्या. आल्याचे पाणी प्यायल्याने लघवीची जळजळ आणि वेदना कमी करतात.

Ginger tea | Social Media

अल्कोहोल टाळा

युरिन इन्फेशनचा त्रास होत असेल तर अल्कोहोल घेणे टाळा यामुळे त्रास आणखी वाढू शकतो.

Hair Tips | unsplash

जास्तीत जास्त पाणी प्या

जितके जास्त पाणी प्याल, तितक्या वेळा तुम्हाला लघवीला होईल. यामुळे मूत्राशयातील घातक बॅक्टेरिया लघवीवाटे शरीराबाहेर पडतात.

drink water | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Dehydration Signs: तुम्ही पुरेसं पाणी प्यायला नाहीत हे कसं समजतं? शरीर देतं ही 5 संकेत

येथे क्लिक करा...