उदयनराजेंनी केले लुंगी घालून फोटो सेशन; 'पुष्पा' सिनेमातील गाण्यावर ठेका धरून उडवली कॉलर! SaamTvNews
महाराष्ट्र

उदयनराजेंनी केले लुंगी घालून फोटो सेशन; 'पुष्पा' सिनेमातील गाण्यावर ठेका धरून उडवली कॉलर!

खा.उदयनराजे यांनी सध्या सर्वत्र गाजत असणाऱ्या पुष्पा (Pushpa) या चित्रपटातील "सामी सामी" (Sami Sami Song) गाण्यावर ठेका धरून कॉलर उडवली.

ओंकार कदम

सातारा : खा.उदयनराजे कोणत्या वेळी काय करतील याचा नेम नाही. आज तर सातारच्या सेल्फी पॉईंट वर खा.उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांची अचानक लुंगी घालून एन्ट्री झाली. फोटो सेशन झाल्यानंतर गाडीत बसून खा.उदयनराजे यांनी सध्या सर्वत्र गाजत असणाऱ्या पुष्पा (Pushpa) या चित्रपटातील "सामी सामी" (Sami Sami Song) गाण्यावर ठेका धरून कॉलर उडवली.

काही दिवसांपूर्वीच खा.उदयनराजे यांनी थेटर मध्ये जाऊन हा पिक्चर आवर्जून बघितला होता. आता चक्क स्वतः उदयनराजे आणि त्यांचे 3 कार्यकर्ते हे अचानक साताऱ्यातील (Satara) पोवाईनाका परिसरातील सेल्फी (Selfie) पॉइंटवर आले आणि त्यांनी फोटो सेशन केले. त्यानंतर गाडीत बसल्यावर सुद्धा उदयनराजे यांनी त्यांच्या हटके स्टाईल ने कॉलर उडवून आजा सामी या पुष्पा पिक्चर मधील गाण्यावर ठेका धरला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT