Sangli news Saam tv
महाराष्ट्र

वीजबिलची होळी..अन्यायकारक वीजबिल विरोधात कृती समितीचे आंदोलन

विजय पाटील

सांगली : राज्यात नागरिकांकडून अन्यायकारक वीजबिल वसुली जोरात सुरू आहे. वीजबिल सक्तीने वसूल करू नये; यासाठी आज आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी विजबिलाची होळी करून वीज महावितरणचा (MSEDCL) निषेध केला. (sangli news Action committee's action against unjust electricity bill)

अतिरिक्त बिलाची वसुली 8 मे ते 22 मे अशी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्युत ग्राहकांमध्ये तिव्र संताप आहे. ही बिले (Sangli News) कोणत्याही परिस्थितीत भरायची नाही; असा निर्णय कृती समितीने घेतला आहे. सदरची अतिरिक्त मागणी बिल रद्द न केल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.

अन्‍यथा आंदोलन तिव्र

राज्य शासनाने वीजबिल वसुली त्वरित थांबवावी अन्यथा कृती समितीतर्फे आणखी तिव्र आंदोलन करण्यात येणार. तसेच प्रसंगी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT