Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : टंचाईच्या झळा; संभाजीनगर जिल्ह्यातील विहिरींनी गाठला तळ, फळबागा वाळू लागल्या

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लागवड केली आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या प्रचंड (Sambhajinagar) झळा जाणवू लागल्या आहेत. आता विहिरीने देखील तळ गाठला आहे. यामुळे आता पाणीटंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत असून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. (Breaking Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लागवड केली आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस (Rain) न झाल्याने पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. यामुळे आता या फळबागा कशा वाचव्यात हा मोठा प्रश्न (Farmer) शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांनी पाण्या अभावी फळबागांवर कुऱ्हाड सुद्धा चालवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाग वाचविण्यासाठी उपाय 

जिल्ह्यात पाण्याची समस्या जाणवू लागल्याने शेतकरी आपल्या फळबागा वाचविण्यासाठी विविध उपाय योजना करीत आहेत. शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट उभे राहिले असल्याने मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

SCROLL FOR NEXT