Sambhajinagar Corporation
Sambhajinagar Corporation Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Corporation : एप्रिलमध्ये कर भरा मिळवा १६ टक्केपर्यंत सूट; मनपाचे सप्ततारांकित धोरण

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर :

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने या वर्षापासून ऑनलाईन आणि ऑफलाइन मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी सवलत जाहीर केली आहे. यात एप्रिल (Sambhajinagar) महिन्यात कर भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना १६ टक्के  आहे. (Live Marathi News)

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने नवीन आर्थिक वर्षात सप्ततारांकित धोरण जाहीर केले आहे. दरम्यान मालमत्ता कराची (Tax) वसुली जास्तीत जास्त व्हावी या उद्देशाने मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून सप्ततारांकित धोरण राबविण्याचा निर्णय मनपाकडून  घेण्यात आला आहे. या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात सामान्य करामध्ये मिळणारी नियमित १०.८ आणि ६ टक्क्यांची सूट यंदाही कायम आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१६ टक्के अधिकची सूट 

संभाजीनगर महापालिकेने यंदा मनपाच्या सप्ततारांकित धोरण जाहीर केले आहे. यामुळे मालमत्ता कर धारकांना अधिकची म्हणजे १६ टक्केपर्यंत सूट आता मिळणार आहे. याचा लाभ एप्रिलमध्ये कर भरणा करणाऱ्या करदात्यांना मिळणार आहे. यामुळे कर भरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : महाराष्ट्रात पवार-ठाकरे इज बॅक?; एक्झिट पोलनंतर शिंदे-अजित गटात अस्वस्थता?

Mumbai North Lok Sabha constituency: मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल कमळ फुलवणार की, जनतेने पंज्याला दिला कौल?

Thane Loksabha election: शिंदेच्या बालेकिल्लावर ठाकरे फडकावणार का झेंडा? राजन विचारे आणि नरेश म्हस्केंमध्ये कडवी टक्कर

Bhiwandi Lok Sabha : समाजकारण 'बाळ्या मामां'ना दिल्लीत पोहोचवणार की कपिल पाटील हॅट्रिक साधणार? काय असेल लोकसभेचा निकाल?

Shirur Lok Sabha: अमोल कोल्हे दादांना धक्का देणार? आढळराव पाटलांचा विजयाचा मार्ग खडतर?

SCROLL FOR NEXT