Sambhaji Nagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Nagar: ऑनलाइन व्यवसायात कर्जबाजारी; व्यापाऱ्याने संपविले जीवन

ऑनलाइन व्यवसायात कर्जबाजारी; व्यापाऱ्याने संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या देवगाव रंगारी येथील एका व्यापाऱ्याने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या (Sambhajinagar) केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून (Aadhar Card) याची ओळख पटली. (Latest Marathi News)

बाबासाहेब आमराव असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. हर्सुल तलावात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळली. यानंतर पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेहास बाहेर काढला. आधार कार्ड वरून हा तरुण आमराव असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना फोन केला.

सतत होता तणावात

आमराव हा ऑनलाइन व्यवसाय करत होता. यातून तो कर्जबाजारी झाल्याने नेहमी तणावात राहत होता. तीन दिवसापूर्वी घरात कोणाला न सांगता तो निघून गेला असे नातेवाईकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone battery life: मोबाइलची बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगला लावावी?

Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सर्व विभागांच्या खर्चात २० टक्के कपातीचे निर्देश

Curry Leaves Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचे पाणी; होतील 'हे' भन्नाट फायदे

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT