Manasvi Choudhary
व्हिटॅमिन ई हे शक्तिशाली अँटिऑकसिडंट्स आहे जे त्वचेचे फ्रि रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. त्वचेवरील ओलावा टिकवून ठेवते. सुरकुत्या कमी करते.
व्हिटॅमिन ई कॅप्सूलमुळे टाळूचे रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे केसांना पोषण मिळते यामुळे केस अधिक मजबूत, दाट आणि चमकदार होतात. केस गळणे कमी होते.
नियमितपणे पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ईमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते यामुळे शरीराला संसर्ग आणि आजारांशी लढण्याची शक्ती मिळते.
व्हिटॅमिन ई रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास आणि वाईट कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन रोखण्यास मदत करते यामुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोका कमी होतो ज्यामुळे हदयाचे आरोग्य सुधारते.
ई कॅप्सूल डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या धोका कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.