Sambhaji Brigade Saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Brigade : जन सुरक्षा विधेयकावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; कार्यकर्ते थेट मंत्रालयात घुसले, VIDEO

Sambhaji Brigade News : जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थेट मंत्रालयात घुसले आहेत.

Alisha Khedekar

सरकारकडून काढण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थेट मंत्रालयात घुसले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तसेच जन सुरक्षा कायदा रद्द करा अशा प्रकारच्या घोषणा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT