maharashtra police  Saam tv
महाराष्ट्र

Republic Day 2025 : महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; ३९ जवान ठरले सेवा पदकाचे मानकरी, वाचा संपूर्ण यादी

Maharashtra honors, police medals : महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे. ३९ जवान सेवा पदकाचे मानकरी ठरले आहे. प्रजाकसत्ताक दिनाच्या एक दिवस आधीच हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र पोलीस सेवा दलात अतुलनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने प्रजाकसत्ताक दिनाच्या आधीच काही पदकांची घोषणा केली आहे. यात पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून कोणाकोणाला पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. याविषयी जाणून घेऊयात.

महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर ३९ जवानांना गुणवत्तापूर्व सेवा पदके जाहीर झाली आहेत.

विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी (PSM)

1. डॉ. रविंदर कुमार झिले सिंग सिंगल, अतिरिक्त महासंचालक, महाराष्ट्र

2. दत्तात्रय राजाराम कराळे, महानिरीक्षक, महाराष्ट्र

3. सुनील बळीरामजी फुलारी, महानिरीक्षक, महाराष्ट्र

4. रामचंद्र बाबू केंडे, कमांडंट, महाराष्ट्र

गुणवत्तापूर्ण सेवा पदकाचे (MSM) महाराष्ट्रातील मानकरी

1. संजय भास्कर दराडे, महानिरीक्षक, महाराष्ट्र

2. वीरेंद्र मिश्रा, महानिरीक्षक, महाराष्ट्र

3. S.M.T. आरती प्रकाश सिंह, महानिरीक्षक, महाराष्ट्र

4. चंद्र किशोर रामजीलाल मिना, महानिरीक्षक, महाराष्ट्र

5. दीपक कृष्णाजी साकोरे, उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र

6. राजेश रामचंद्र बनसोडे, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र

7. सुनील जयसिंग तांबे, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र

8. S.M.T. ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

9. धर्मपाल मोहन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

10. मधुकर माणिकराव सावंत, निरीक्षक, महाराष्ट्र

11. राजेंद्र कारभारी कोते, निरीक्षक, महाराष्ट्र

12. रोशन रघनाथ यादव. पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र

13. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उपअधीक्षक, महाराष्ट्र

14. अरुण केरभाऊ डुंबरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

15. नजीर नासीर शेख, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

16. श्रीकांत चंद्रकांत तावडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

17. महादेव गोविंद काळे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

18. तुकाराम शिवाजी निंबाळकर, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

19. आनंदराव पुंजाराव मस्के, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

20. रवींद्र बाबुराव वानखेडे, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

21. सुरेश चिंतामण मनोरे, निरीक्षक, महाराष्ट्र

22. राजेंद्र देवमान वाघ, उपनिरीक्षक, महाराष्ट्र

23. संजय अंबादासराव जोशी, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

24. दत्तू एकनाथ गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

25. नंदकिशोर ओंकार बोरोले, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

26. आनंद रामचंद्र जंगम, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

27. S.M.T. सुनिता विजय पवार, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

28. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

29. प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

30. राजेंद्र शंकर काळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

31. सलीम गनी शेख, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

32. तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

33. रामभाऊ संभाजी खंडागळे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

34. संजय भास्करराव चोबे, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

35. सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

36. विजय दामोदर जाधव, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

37. रामराव वामनराव नागे, सहाय्यक उपनिरीक्षक, महाराष्ट्र

38. दिलीप भोजुसिंग राठोड, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

39. आयुबखान अकबर मुल्ला, हेड कॉन्स्टेबल, महाराष्ट्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT