२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी भारताला संविधान लागू करण्यात आले होते.
याच दिवशी तुम्ही तुमच्या रेग्युलर फूडला देशभक्तीची जोड देऊ शकता.
पुढे आम्ही तुम्हाला अशा रेसिपी सांगणार आहोत त्या मुलांच्या आवडीच्या, तुमच्या आवडीच्या अशा असणार आहेत.
या रेसिपीज तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने तयार करू शकता.
पहिले म्हणजे सगळ्यात सोपी नाश्त्याची डिश कांदे पोहे.
दुसरा पदार्थ म्हणजे तिरंगी ढोकळा.
तिसरा पदार्थ म्हणजे सॅंडवीच. जे टिफीनसाठी सुद्धा बेस्ट असेल.
चौथा पदार्थ पुलाव. हिवाळ्यात गरमा गरम तिरंगी पुलाव आपण सहज तयार करू शकतो.
पाचवा पदार्थ पास्ता. तुम्ही अगदी सहज तिरंगी पास्ता तयार करू शकता.