लिंबू सरबत की ऊसाचा रस, कडाक्याच्या उन्हात काय पिणं योग्य?

Sakshi Sunil Jadhav

उन्हाच्या झळा

सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे आपण जास्त पाणी पिणं गरजेचं आहे.

summer drinks

न्हाळ्यातल्या समस्या

कडाक्याच्या उन्हात लिंबू सरबत की ऊसाचा रस? काय पिणं योग्य हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण याचे फायदे वेगवेगळे आहेत. sugarcane juice benefits

lemon water benefits

शरीराला थंडावा

लिंबू सरबत आणि ऊसाचा रस दोन्ही शरीराला थंडावा देतात. पण लिंबू सरबत शरीरातली उष्णता कमी करुन टाकतं.

sugarcane juice benefits

ऐनर्जीसाठी बेस्ट

ऊसाच्या रसात नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे थकवा असेल तर तुम्ही या रस सेवन करु शकता.

best drink for heatwave

पचनासाठी काय योग्य

लिंबामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी उन्हाळ्यात तुम्ही या रसाचे सेवन केले पाहिजे.

lemon water | canva

डिहायड्रेशनच्या समस्येसाठी

लिंबू सरबत शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतं आणि इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवतं. त्यामुळे हे उन्हात चालून आल्यावर घेऊ शकता.

best drink for heatwave

रक्तातल्या साखरेवर होणारा परिणाम

ऊसाचा रस गोड असतो त्यामुळे मधुमेहींनी तो कमी घ्यावा. लिंबू सरबत तुलनेने हलकं असल्यामुळे तुम्ही ते सेवन करु शकता.

hydration drinks

कोणता पर्याय निवडावा?

उन्हाळ्यात शरीराला फ्रेश ठेवण्यासाठी दोन्ही ज्युस फायद्याची आहेत. पण जास्त ऊर्जा हवी असेल तर ऊसाचा रस आणि हलकं व पचनासाठी फायदेशीर पेय हवं असेल तर लिंबू सरबत पिणं अधिक योग्य ठरू शकतं.

hydration drinks

टीप

ही माहिती सामान्य आरोग्य जागरूकतेसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्यांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Lemon Water or Sugarcane Juice

NEXT: Nauvari Saree Blouse Patterns: नऊवारी साडीवर उठून दिसतील हे 8 ट्रेंडिंग ब्लाउज पॅटर्न; गुढीपाडव्याला तुमच्यावर खिळतील लोकांच्या नजरा

Nauvari Saree Blouse New Patterns | google
येथे क्लिक करा