Dry Fruits Storage Tips : ड्रायफ्रुट्स जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी जाणून घ्या या स्मार्ट स्टोरेज टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ड्रायफ्रुट्स

सुकामेवा हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिना आहे, ते योग्यरित्या साठवणे महत्वाचे आहे.

Dry Fruits | GOOGLE

एयरटाईट कंटेनर्स

ड्रायफ्रुट्सला हवेपासून वाचवण्यासाठी त्यांना एयरटाईट कंटेनर्समध्ये स्टोर करुन ठेवा.

Airtight Container | GOOGLE

स्टोर करा

ड्रायफ्रुट्सला सूर्यप्रकाशापासून लांब ठेवा, तसेच ते थंड आणि आंधाऱ्या जागेत स्टोर करुन ठेवा.

storage | GOOGLE

फ्रिजमध्ये ठेवणे

तुम्हाला ड्रायफ्रुट्स दिर्घकाळ टिकवून ठेवायचे असतील तर एयरटाईट कंटेनर्समध्ये भरुन फ्रिजमध्ये ठेवा अनेक दिवस फ्रेश राहतील.

Fridge | GOOGLE

व्हॅक्यूम सीलिंग

व्हॅक्यूम सीलिंगचा वापर करा, हे ऑक्सिजन आणि जंतूंपासून संरक्षण करते.

vacuum sealing | GOOGLE

सिलिका जेल पॅकेट्स

सिलिका जेल पॅकेट्स वापर करा, ते ओलावा शोषून घेण्यास मदत करतात.

Pockets | GOOGLE

एक्सपायरी डेट लिहिणे

तसेच प्रत्येक कंटेनर्स वर एक्सपायरी डेट लिहून ठेवावी जेणेकरुन ड्रायफ्रुट्स वाया जाणार नाही.

Date | GOOGLE

Kitchen Hacks : लसूण सोलायचा कंटाळा येतोय? मग या 3 भन्नाट ट्रिक्स वापरुनच बघाच

Garlic Peeling Tricks | GOOGLE
येथे क्लिक करा