नवाब मलिकांना मंत्रिपदावरून हटवा : युवा मोर्चाची मागणी सुरेंद्र रामटेके
महाराष्ट्र

नवाब मलिकांना मंत्रिपदावरून हटवा : युवा मोर्चाची मागणी

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने वर्धा शहरातील शिवाजी चौक येथे मंत्री नवाब मलिक विरुद्ध जोरदार निदर्शने करीत निषेध आंदोलन करण्यात आले.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने शिवाजी चौक येथे मंत्री नवाब मलिक विरुद्ध जोरदार निदर्शने करीत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील पहा :

आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवरती गंभीर आरोप केल्यानंतर भाजपा युवा मोर्चाकडुन नबाब मलिकांना लक्ष्य करण्यात आले. देशद्रोहातील लोकांशी संबध असणा-या नबाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत नबाब मलिकांविरोधात निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली..!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून भयंकर आरोप केले होते. त्या आरोपांचे खंडन करीत भारतीय युवा मोर्चाच्या वतीने नवाब मलिक यांच्या विरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली, त्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा ठाकरे सरकारने त्यांना आपल्या मंत्रिमंडळातुन बरखास्त करावे. या मागणीला घेऊन निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

Afghani Suit Designs: डेली वेअरसाठी 'हे' अफगाणी सूट आहेत बेस्ट चॉईस, एकदा नक्की ट्राय करा

Maharashtra Politics : अजित पवार गटाला मोठा झटका, बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

Vishalgad Fort History: सह्याद्रीतील प्राचीन गड, जाणून घ्या विशालगड किल्ल्याची वास्तुकला आणि इतिहास

SCROLL FOR NEXT