Ratnagiri Car Accident  Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri Car Accident : शिकाऊ वाहनचालकामुळे भीषण अपघात, रस्त्यावरील चालणाऱ्या दोघांना उडवले, घटना कॅमेरात कैद

Ratnagiri Car Accident video : शिकाऊ वाहनचालकाकडून रस्त्यावरील दोघांना उडवण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये शिकाऊ वाहनचालकाने रस्त्यावरील दोन वाटसरूंना दोघांना उडवल्याची घटना घडली आहे. मंडणगड नगर पंचायतजवळील रस्त्यावर ही अपघाताची घटना घडली आहे. या शिकाऊ वाहनचालकाकडून रस्त्यावरील दोघांना उडवण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

पुण्यात एका भरधाव कारने दोन वाटसरूंना धडक दिली. या धडकेत दोन्ही तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रत्नागिरीत आता एका शिकाऊ वाहनचालकाकडून अपघात दोघांना उडवण्याचा प्रकार समोर आला आहे. या शिकाऊ वाहनचालकाने रस्त्यावर चालणाऱ्या दोघांना उडवले आहे.

शिकाऊ वाहनचालकाने दोघांना उडवल्यानंतर हे नागरिक हवेत उडाले. त्यानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. भीषण अपघाताचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. या अपघातात वाटसरू किरकोळ जखमी झाले आहे. हा व्हायरल व्हिडिओ मंडणगडमधील असल्याचा दावा केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

बाजारात गजबज होती. मंडणगड शहरातील दोघे बाजारात सामान खरेदी करण्यासाठी आले होते. बाजारात खरेदी केल्यानंतर दोघे पायी निघाले होते. त्याचवेळी एका शिकाऊ चालकाने दोन वाटसरूंना उडवले. या अपघातामधील दोघ किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मंडणगड शहरात नगर पंचायत जवळील रस्त्यावर अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

SCROLL FOR NEXT