Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

Pune Hit and Run Case | अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड! असा झाला अपघात

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक यांच्या मुलाचे प्रताप समोर आहेत. "तो" अल्पवयीन तरुण नुकताच 12 वी झालेला आहे.वेदांत रात्री मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला. यासाठी तो वडीलांची आलिशान गाडी घेऊन गेला. पहिल्यांदा त्याने पुण्यातील बॉलर हॉटेल मध्ये पार्टीसाठी विचारणा केली. मात्र ते सगळे अल्पवयीन असल्याने त्यांना तिथे पार्टी नाकारण्यात आली. यानंतर त्या सगळ्यांनी त्यांचा मोर्चा  मुंढवा भागात असणाऱ्या एका हॉटेल मध्ये वळवला तिथे त्यांनी मद्यप्राशन केले. मग पार्टी संपवून त्याने स्वतः गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. ड्रायव्हरला शेजारी बसवले आणि त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत त्याने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टाँवर समोर आल्यानंतर त्याचा ताबा सुटला आणि  त्याने समोरच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जीव गेला. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांवर आणि ज्या ठिकाणी त्याने मद्य प्राशन केले त्यावर कारवाई करण्याचे पोलिसांचे आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com