rasta roko andolan at pune bangalore national highway near khandala demanding dhanghar reservation saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore National Highway Traffic Update : पडळकरांसह हजाराे धनगरांनी राेखला पुणे-बंगळूर महामार्ग, वाहतूक ठप्प

पुणे-बंगळूर महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ओंकार कदम

Satara News :

धनगर समाजाला आरक्षण (dhangar reservation) मिळावे यासाठी आज (शुक्रवार) धनगर समाजाच्या वतीने पुणे-बंगळूर महामार्गावर (pune bangalore national highway) खंडाळा गावानजीक रास्ता राेकाे आंदाेलनास (rasta roko andolan) प्रारंभ केला आहे. या आंदाेलनात गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) हे देखील सहभागी झाले आहेत. या आंदाेलनामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत (pune bangalore national highway traffic update) झाली आहे. (Maharashtra News)

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या 13 दिवसांपासून लाेणंद येथे आंदाेलन सुरु हाेते. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आंदाेलकांनी पुणे बंगळूर महामार्गाची वाट धरली.

या आंदाेलकांनी खंडाळा गावाजवळ रास्ता रोको केला. या आंदाेलनात हजारो धनगर बांधव रस्त्यावर बसल्याने खंबाटकी घाटातील (khambatki ghat) वाहतुक खाेळंबली. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळूर महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT