Shashikant Shinde : आमदार शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार ? जाणून घ्या प्रकरण

शौचालय घोटाळ्यातील संशयित आरोपींची संख्या आता १० वर पाेचली आहे.
mla shashikant shinde
mla shashikant shindeSaam Tv

- सिद्धेश म्हात्रे

एपीएमसी मधील शौचालय घोटाळा प्रकरणात (APMC Toilet Scam) 2 जणांना क्राईम ब्रँचने अटक केली आहे. एपीएमसी मधील 8 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळा प्रकरणी नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. (Maharashtra News)

mla shashikant shinde
Jayakwadi Dam: विखे जिल्ह्याचे नव्हे राज्याचे मंत्री, जायकवाडीच्या पाणी प्रश्नावरून भाजप आमदाराचा टाेला (पाहा व्हिडिओ)

या प्रकरणी पाेलीसांनी कंत्राटदार सुरेश मारू आणि मनीष पाटील यांना अटक केली आहे. शौचालय घोटाळ्यातील संशयित आरोपींची संख्या आता १० वर पाेचली आहे. या प्रकरणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सात संचालकांवर गुन्हा दाखल आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (mla shahsikant shinde) यांच्यासह एपीएमसीतील इतर आजी माजी अधिकाऱ्यांवर देखील अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

mla shashikant shinde
Manoj Jarange Patil Sabha In Satara: प्रितिसंगमावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करुन जरांगे-पाटील साता-यास रवाना, आजच्या सभेकडे राजधानीचे लक्ष (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com